पुणेकरांसाठी लवकरच खुले होत आहे new garden | Pune | Bavdhan | Forest department | Sakal Media<br />Pune : वन विभागाच्या (forest department)वतीने बावधान (bavdhan) या परिसरातील टेकडीवर (Hill) तब्बल बारा एकरच्या जागेमध्ये वन उद्यान साकारण्यात येत आहे. स्थानिक झाडांची लागवड, पॅगोडा, जॉगिंग ट्रॅक, योगा अशा विविध सुविधा पुरविण्यासाठीचे कामकाज सुरू. येत्या दोन वर्षात हे उद्यान (Garden)नागरिकांसाठी (citizen)पूर्णपणे खुले करण्यात येणार आहे. <br />(व्हिडिओ - प्रमोद शेलार)<br />#Pune #Garden #ForestDepartment #Bavdhan #punekar